नारायण बà¤...

Titile

जर आपल्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा अचानक अनैसर्गिक पणे मृत्यू झाला असेल तर, अश्या व्यक्तीला आत्मशांती मिळत नाही, कारण अश्या व्यक्तींचा काही इच्छा, अपेक्षा ह्या अपूर्ण राहतात. म्हणून अश्या वेळी त्या व्यक्तीला मृत्यूनंतर सदगती मिळावी त्यासाठी नारायण नागबळी पूजा केली जाते. जेव्हा व्यक्तीला त्याचा मूळ नैसर्गिक मृत्यूसमय येण्याचा अगोदर म्हणजेच अकाली मृत्यू येतो किंवा आत्महत्या केलेल्या माणसाचे शास्त्रानुसार आत्मशांती प्रित्यर्थ श्राद्धविधी न केल्यास अश्या व्यक्तीचे दुर्मरणामुळे दिवात्म्यास गती प्राप्त होत नाही.

  0 Votes    Share   Add Bookmark

Boost Your Website's Organic Traffic with MAGIC:
Improve Google Rank, Increase Domain & Page Authority.
Submit your site FREEView all Posts